Shivsena Vs AIMIM : महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून औरंगाबादेत शिवसेना-एआयएमआयएम आमनेसामने

| Updated on: Jan 23, 2022 | 12:17 PM

महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांचा पुतळा औरंगाबादेत(Aurangabad)ल्या कॅनॉट गार्डनमध्ये बसवण्यावरून राजकारण सुरू झालंय. खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी यास विरोध केलाय.

महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांचा पुतळा औरंगाबादेत(Aurangabad)ल्या कॅनॉट गार्डनमध्ये बसवण्यावरून राजकारण सुरू झालंय. खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी यास विरोध केलाय. पुतळ्याऐवजी त्यांच्या नावानं सैनिकी शाळा सुरू करण्याची मागणी त्यांनी केलीय. तर शिवसेनेनं त्यांच्या भूमिकेला विरोध केलाय. काहीही झालं तरी महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणारच असं चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणालेत.

तुळजाभवानी मंदिरात 11 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
दुबईहून आलेल्या प्रवाशाकडे सापडलं सव्वा कोटीचं सोनं! Hyderabad विनानतळावर कारवाई