“कोण शरद पवार? मी ओळखत नाही”, भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याची टीका

| Updated on: Jun 08, 2023 | 10:04 AM

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले होते यानंतर शरद पवारांनी कोण मिश्रा? मी त्यांना ओळखत नाही, अशी टीका केली होती. त्याला मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सातारा : काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले होते यानंतर शरद पवारांनी कोण मिश्रा? मी त्यांना ओळखत नाही, अशी टीका केली होती. त्याला मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “शरद पवार यांना मी सुद्धा ओळखत नाही. 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही, असं अजय मिश्रा म्हणाले. तसेच शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवून दाखवावी”, असे प्रतिआव्हान अजय मिश्रा यांनी दिलं आहे.

Published on: Jun 08, 2023 10:04 AM
पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, श्वानाच्या तोंडावर भाजप नेत्यांचे फोटो लावत केले आंदोलन!
कोल्हापूर राडा ते उद्धव ठाकरे यांचा लंडन दौरा, शिवसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप