Ajit Doval: अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
देशाचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. आज ते मुंबई दौऱ्यावर आहेत.
देशाचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. आज ते मुंबई दौऱ्यावर आहेत. या आधी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोषारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अधिकृतरीत्या या भेटीचे कारण अद्याप समोर आले नसेल तरी राज्याच्या राजकारणावर आणि सुरक्षेच्या विषयावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गणपतीची स्थापना झालेली आहे. पब्बनचे दर्शनदेखील अजित डोवाल घेणार असल्याचे कळते.
Published on: Sep 03, 2022 12:35 PM