बंडानंतर पहिल्यांदाच थेट टीका, शरद पवार यांच्याबद्दल अजित पवार यांचे ‘हे’ 4 मोठे गौप्यस्फोट

| Updated on: Jul 06, 2023 | 8:23 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी महाभूकंप आला. 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीतली ही सर्वात मोठी फूट आहे. बंडानंतर कालच्या मेळाव्यात अजित पवार यांनी चार गौप्यस्फोट करत शरद पवारांची पोलखोल केली आहे.

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी महाभूकंप आला. 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीतली ही सर्वात मोठी फूट आहे. अशात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मेळावे मुंबईत पार पडले. पहिला मेळावा अजित पवार गटाचा होता, तर दुसरा शरद पवार गटाचा. यावेळी अजित पवार यांनी चार गौप्यस्फोट करत शरद पवारांची पोलखोल केली आहे. अजित पवार यांनी नेमके काय गौप्यस्फोट केले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 06, 2023 08:22 AM
राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने बच्चू कडू यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “शिंदे गटातील आमदारांची गोची झाली”
राष्ट्रवादीच्या बंडावर संजय राऊत यांची मोदी-शाहांवर टीका, म्हणाले, “कोंबड्या झुंजवून…”