Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये आताच माईक ओढाओढी सुरु झाली आहे – अजित पवार

| Updated on: Jul 15, 2022 | 3:43 PM

हे सरकार किती दिवस चाललेलं याचा मेळ नाही. आताच माईक ओढाओढी चालली आहे. आताच एकमेकांनाच चिठठ्या देतायत . कुणाचा कुणाला मेळ नाही किती दिवस झाले दोघेच काम बघत आहे कमी नाही . अवून मंत्री मंडळाचा विस्तार नाही. कुणी आडवलाय , करा ना मंत्रिमंडळाचा विस्तार

अहमदनगर – सरकार येत असतं जात असत , सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेले नाही. आणि हेही सरकार (Government )किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. हे सरकार किती दिवस चाललेलं याचा मेळ नाही. आताच माईक ओढाओढी चालली आहे. आताच एकमेकांनाच चिठठ्या देतायत . कुणाचा कुणाला मेळ नाही किती दिवस झाले दोघेच काम बघत आहे . अजून मंत्री मंडळाचा विस्तार नाही. कुणी आडवलाय , कराना मंत्रिमंडळाचा विस्तार , सगळे पावसाचा धुमाकूळ सूरु आहे . लोकांचे जीव गेले आहे. त्या त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी बसायला पाहिजे असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)राज्य सरकारवर टीका केली आहे.

Published on: Jul 15, 2022 03:43 PM
Dipak Kesarkar: जुन्या आठवणींना दिला उजाळा, शरद पवारांबद्दल मी कधीच अपशब्द वापरले नाहीत- दीपक केसरकर
Supriya  Sule : म्हणूनच आम्ही हा निर्णय आमच्या सरकारने मागे घेतला होता – सुप्रिया सुळे