भारतीय कोरोना लस आधी देशातील नागरिकांना दिली असती, तर तुटवडा नसता : अजित पवार

भारतीय कोरोना लस आधी देशातील नागरिकांना दिली असती, तर तुटवडा नसता : अजित पवार

| Updated on: May 01, 2021 | 9:28 AM

12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | SuperFast News | 7 : 30 AM | 1 May 2021
36 जिल्हे 72 बातम्या | 1 May 2021