अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज? अजित पवारांनी स्पष्ट भूमिका सांगितली…

| Updated on: Jan 10, 2023 | 2:40 PM

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून होतेय. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून होतेय. त्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत त्यावर रोखठोक भूमिका मांडली आहे. “अमोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना आजच्या बैठकीला उपस्थित राहता आलं नाही”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत.

गोपीचंद पडळकरच्या टीके उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही; दादांची आक्रमक भूमिका
चित्रा वाघ यांचा तिळतिळाट करणारा उर्फीचं ट्वीट म्हणाली, ‘…अशी कशी गं तू सास…’