औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले…

| Updated on: Jan 11, 2023 | 3:26 PM

मागच्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar : मागच्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण औरंगाबाद, संभाजीनगर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक यातच गुंतून पडत आहोत. दुसऱ्या विषयात नाक खुपसायच्या ऐवजी चांगलं वातावरण निर्माण करायला हवं. समाजात सलोख्याचं वातावरण तयार व्हायला हवं. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असं अजित पवार म्हणालेत.

Published on: Jan 11, 2023 03:21 PM
ईडी काय चहा प्यायला जात नाही…; नितेश राणे यांचा मुश्रीफांना टोला
हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईवर अजित पवारांचं भाष्य, म्हणाले..