हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईवर अजित पवारांचं भाष्य, म्हणाले..

| Updated on: Jan 11, 2023 | 3:27 PM

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

Hasan Mushrif House ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. मात्र आता जे काही घडतंय, त्याला काही राजकीय रंग आहे का? अशी शंका येत आहे. कुणालाही नाहक त्रास कुणाला देता कामा नये, असं अजित पवार म्हणालेत.

Published on: Jan 11, 2023 03:27 PM
एवढं थयथयाट करण्याची काय गरज आहे; नितेश राणे यांचा मुश्रीफांवर हल्ला
गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना चालवणाऱ्या ब्रिस्कवर ईडीचा छापा