तू बारामतीचा आमदार हो; अजित पवार यांची ‘या’ व्यक्तीला खुली ऑफर

| Updated on: Apr 01, 2023 | 1:59 PM

Baramati Ajit Pawar : अन् अजित पवार पत्रकाराला म्हणाले तू उद्या बारामतीचा आमदार हो..., चर्चाच चर्चा... पाहा व्हीडिओ...

बारामती : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असताना पत्रकाराच्या एका प्रश्नावर बोलताना अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला की दादा तुम्ही दिलेला शब्द ही काळ्या दगडावरची रेष असते आणि पत्रकाराच्या याच प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांनी ए बाबा असं काही नसतं! म्हणत उद्या मी उद्या म्हणालो की तू बारामतीचा आमदार हो ही काळा दगडावरची रेष खरी होणार आहे का? असा असा उलट प्रश्न विचारत दादांनी पवार शैलीत उत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Published on: Apr 01, 2023 01:59 PM
शिवसेनाप्रमुखांपेक्षाही मोठे झाल्याच्या अविर्भावात बोलू नका!; राऊतांवर शिरसाटांचा हल्ला
म्हणून महाविकास आघाडीची सभा, शिवसेना नेत्यानं सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या सभेचं कारण