दुष्काळाने लोकांचं पार वाटोळं झालंय- अजित पवार

| Updated on: Oct 26, 2022 | 4:58 PM

अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काय म्हणाले? पाहुयात...

बारामती : आज दिवाळी पाडवा (Diwali Padawa 2022) आहे. त्यानिमित्त शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गर्दी करत असतात. या पाडव्याच्या कार्यक्रमानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजितदादांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसंच दुष्काळाने लोकांचं पार वाटोळं झालंय, असंही ते म्हणालेत.

Published on: Oct 26, 2022 04:58 PM
एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत- बच्चू कडू
बच्चू कडू म्हणाले 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, राणांनी थेट फडणवीसांचं नाव घेतलं अन् उत्तर दिलं…