अजित पवरांकडून लक्ष्मण जगतापांना श्रद्धांजली

| Updated on: Jan 05, 2023 | 2:56 PM

अजित पवार यांनी आज लक्ष्मण जगताप यांच्या फोटोलो त्यांनी पुष्पांजली अप्रण करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांच्या सोबत जळगावचे आमदार एकनाथ खडसेही उपस्थित होते

पुणे : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यावेळी जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला अशी भावना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी

संभाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अजित पवार चर्चेत आले. इतकेच काय तर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काल याबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त करतना आपण काही वेगळं बोललो नसल्याचे सांगितलं.

तर आज लक्ष्मण जगताप यांच्या फोटोलो त्यांनी पुष्पांजली अप्रण करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांच्या सोबत जळगावचे आमदार एकनाथ खडसेही उपस्थित होते.

Published on: Jan 05, 2023 02:56 PM
पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्वाच्या 9 बातम्या
गरज सरो वैद्य मरो असा भाजपचा डाव, राणेंचा ही डाव भाजप करणार : राऊत