पुण्यात 2 एप्रिलपर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर निर्णय घ्यावा लागेल, अजित पवारांचा इशारा
अजित पवार, उपमुख्यमंत्री

पुण्यात 2 एप्रिलपर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर निर्णय घ्यावा लागेल, अजित पवारांचा इशारा

| Updated on: Mar 26, 2021 | 2:05 PM

पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पण ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. (Ajit Pawar Pune Corona Lockdown Update)

Sanjay Raut | शरद पवारांंचे आणि माझे फोन टॅप , संजय राऊत यांचा धक्कादायक आरोप
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 26 March 2021