Ajit Pawar Baramati | लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर उद्यापर्यंत निर्णय : अजित पवार
अजित पवार

Ajit Pawar Baramati | लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर उद्यापर्यंत निर्णय : अजित पवार

| Updated on: Apr 10, 2021 | 1:39 PM

आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं

Ajit Pawar | लॉकडाऊनबाबत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Pune Weekend Lockdown | नेहमी गजबजलेला पुण्यातील अलका टॉकीज परिसर आज ओस