शरद पवार यांना राजकीय गुरु मानणाऱ्या अजित पवार यांनी स्पष्ट केला ‘तो’ मुद्दा; म्हणाले, “मला कोणी…”

| Updated on: Jul 23, 2023 | 9:09 AM

अजित पवार यांची एक मुलाखत सध्या चांगलीत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत अजित पवार यांनी आपल्या राजकीय आणि खासगी आयुष्यातले काही किस्से सांगितले आहेत.

मुंबई 23 जुलै 2023 | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल 64 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान अजित पवार यांची एक मुलाखत सध्या चांगलीत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत अजित पवार यांनी आपल्या राजकीय आणि खासगी आयुष्यातले काही किस्से सांगितले आहेत. सदर मुलाखत ही ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी घेतली आहे. ही मुलाखत 2 जुलै 2023 पूर्वीची आहे. शरद पवार यांनी राजकारणाबाबत तुम्हाला काही शिकवलं आहे का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावेळी अजित पवार काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 23, 2023 09:09 AM
फडणवीस, अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री बॅनरवरून सतेज पाटील यांचा खोचक टोला
मुश्रीफ-सतेज पाटील यांच्या दोस्तीचा बंध तुटला? मुश्रीफ यांच्या प्रस्तावावर सतेज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं…