अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं लग्न कसं ठरलं? ऐका त्यांच्याकडून…
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, Marriage, Pawar Family
मुंबई, 23 जुलै 2023 | अजित अनंतराव पवार हे धडाडीचे राजकारणी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांची ओळख एक हुशार आणि बिनधास्त राजकारणी अशी आहे. अजित पवार यांचं काम अगदी चोख असतं. सकाळी लवकर उठून ते नेहमी आपल्या कामाला सुरुवात करतात. अजित पवार यांचा काल 64 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांची एक मुलाखत चांगलीत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या लग्नाना किस्सा सांगितला आहे. ही मुलाखत 2 जुलै 2023 पूर्वीची आहे.
Published on: Jul 23, 2023 07:39 AM