Video: बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदेंची बिनपाण्याने केली असती, अजित पवारांची बोचरी टीका
बाळासाहेब असते तर शिंदे साहेबांची बिन पाण्यानं केली असती असे अजित पवार म्हणाले. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यामध्ये रस्सीखेच सुरु होती.
दसरा मेळाव्यावरून अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बाळासाहेबांनी दसरा मेळाव्याची जबादारी आपल्या मुलावर दिली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्याला देखील बाजूला सारलं होतं. आता बाळासाहेब असते तर शिंदे साहेबांची बिन पाण्यानं केली असती असे अजित पवार म्हणाले. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यामध्ये रस्सीखेच सुरु होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नक्की कोणाचा होणार यावर सर्वांचेच लक्ष लागून होते.
Published on: Sep 16, 2022 09:01 AM