अजित पवार यांचं विदर्भात स्वागत पण यायला 20 दिवस उशीर झाला -खासदार कृपाल तुमाने

| Updated on: Jul 28, 2022 | 2:42 PM

अतिवृष्टी झाल्यनंतर पवार 20 दिवसानी पाहणी करण्यासाठी तेथे गेले आहेत. एवढच नव्हेत तर हीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र व पुण्यात घडली असती तर ते तातडीने तिथे गेले असते.आणि तात्काळ निधीची घोषणा केली असती असा टोला तुमाने यांनी पवार यांना लगावला आहे.

नवी दिल्ली – राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. तेथे अतिवृष्टी झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी तेथे गेले आहेत. मात्र अजित पवार (Ajit Pawar ) यांच्या या दौऱ्यावर आहे. अजित पवार यांचे विदर्भात(vidarbha)स्वागतच आहे.पण त्यांना यांना याला २० दिवस उशीर झाला अशे टीका खासदार कृपाल तुमाने (Kruopal Tumane)यांनी केली आहे. अतिवृष्टी झाल्यनंतर पवार 20 दिवसानी पाहणी करण्यासाठी तेथे गेले आहेत. एवढच नव्हेत तर हीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र व पुण्यात घडली असती तर ते तातडीने तिथे गेले असते.आणि तात्काळ निधीची घोषणा केली असती असा टोला तुमाने यांनी पवार यांना लगावला आहे.

 

Published on: Jul 28, 2022 02:42 PM
पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी ईडी करणार
27 टक्के आरक्षण आम्हाल मान्य नाही, मराठा मोर्चाचा सरकारला इशारा