Ajit Pawar on Media | अजित पवारांचा पत्रकारांना प्रश्न, तुम्ही पण कधी तरी खरं बोलायला शिका ना
नितेश राणे यांनी केलेल्या अजित पवारांवर केलेल्या ट्विटवर अजित पवार चांगलेच भडकले असून कुठल्याही सोम्या गोम्याच्या ट्विटला मी महत्व देत नाही अशी टीका अजित पवार यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे.
सातारा : साताऱ्याच्या एमआयडीसीमधला खंडणीखोर कोण आहे, या प्रश्नावर अजित पवारांनी पत्रकारांनाच उलटा प्रश्न विचारत तुम्हाला सगळ माहित आहे का खोटं बोलताय असं म्हटलं. तर नितेश राणे यांनी केलेल्या अजित पवारांवर केलेल्या ट्विटवर अजित पवार चांगलेच भडकले असून कुठल्याही सोम्या गोम्याच्या ट्विटला मी महत्व देत नाही अशी टीका अजित पवार यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे.
Published on: Jun 13, 2022 01:22 AM