Ambadas Danve | ‘पातशाहां’च्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांना जायचं आहे
दरवर्षी सकाळी 9 वाजता शासकीय ध्वजारोहण करण्यात येते, याही वर्षी 9 वाजता शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही, ते दिल्लीच्या पातशाह यांच्या आदेशावरून हैदराबादला जात आहेत. राज्यातील एमआयडीसीतील भुखंडासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घ्यावी. दरवर्षी सकाळी 9 वाजता शासकीय ध्वजारोहण करण्यात येते, याही वर्षी 9 वाजता शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे.
Published on: Sep 17, 2022 10:32 AM