Ambadas Danve| केंद्रीय तपास यंत्रणा भाजपचा बटीक झालेल्या आहेत – tv9

| Updated on: Aug 17, 2022 | 2:07 PM

अंबादास दानवे यांनी देखील कंबोज यांच्यावर टीका करताना ते कोण केंद्रीय मंत्री आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच यावेळी दावने यांनी भाजपवर देखिल निशाना साधला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या बाबत ट्वीट करत मोहित कंबोज यांनी राण उठवून दिलं आहे. त्यानंतर कंबोज यांच्यावर विरोध पक्षातील नेत्यांकडून चांगलीच टीका होत आहे. अंबादास दानवे यांनी देखील कंबोज यांच्यावर टीका करताना ते कोण केंद्रीय मंत्री आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच यावेळी दावने यांनी भाजपवर देखिल निशाना साधला आहे. भाजपने सर्व केंद्रीय तपास यंत्रणा बटीक बनवल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी बजावण्यात आलेला शिवसेनेचा व्हिप हा सर्व शिवसेनेच्या आमदारांना लागू असल्याचेही म्हटलं आहे.

Published on: Aug 17, 2022 02:07 PM
Aaditya Thackeray | ‘शिवसेना कमबॅक करणार’-tv9
VIDEO : Sangli | सांगलीतील ब्रम्हनाल गावाजवळ मगरीचं दर्शन