उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा किती महत्वाचा? अंबादास दानवे स्पष्टच बोलले…
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
नागपूर: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की,
“उद्धव ठाकरे यांचा हा अतिशय महत्वाचा दौरा आहे.संजय राठोड यांना पर्याय देण्यासाठी ठाकरे गटाकडे पर्याय उपलब्ध आहेत. शिवसेनेला चेहरा शोधावा लागत नाही. विदर्भात लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाने शंभर टक्के तयारी केली आहे.”
Published on: Jul 09, 2023 03:25 PM