‘जशी त्यांनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत तशी…’ लता मंगेशकर यांच्यावर आंबेडकरांची टिप्पणी

| Updated on: Feb 08, 2022 | 11:25 AM

लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Lata Mangeshkar) यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. 

लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Lata Mangeshkar) यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. लता मंगेशकर यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. इतकंच काय तर जशी त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही (Sardar Patel & Nehru) गाणी गायली नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. एकेकाची प्रिन्सिमल् असतात, असं म्हणत त्यांनी लता मंगेशकरांनी आंबेडकरी गाणी का गायली नाहीत, या प्रश्नाला उत्तर दिलंय.

लता मंगेशकर यांच्यासाठी मनसेचा आर्ट गॅलरी बांधण्याचा निर्णय
लातूरच्या वाढवणामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग, 6 एकरवरील ऊस जळून खाक