Amravati Corona | अमरावतीत रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू, अंतयात्रेत 15 ते 20 रुग्णवाहिका सहभागी
Amravati Corona | अमरावतीत रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू, अंतयात्रेत 15 ते 20 रुग्णवाहिका सहभागी
अमरावतीत रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला. यावेळी या कोरोना योद्ध्याला एक अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. या रुग्णवाहिका चालकाच्या अंतयात्रेत 15 ते 20 रुग्णवाहिका सहभागी झाल्या होत्या. यावेळी रुग्णवाहिकांनी सायरन वाजवत श्रद्धांजली अर्पण केली.