शिवरायांना नमन, बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक; अमित शाह यांचं पुण्यातील भाषण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य केलंय. “छत्रपती शिवाजी महाराज आज लोकांपर्यंत पोहचण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचं महत्वाचं योगदान राहिलंय.गुजरातमध्ये 8 जिल्ह्यात जाणता राजा नाटकासोबत मी गेलो होतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी देशावर खूप मोठा उपकार केला आहे. या लोकापर्ण सोहळ्यात सहभागी झालो स्वतःला भाग्यवान समजतो. याठिकाणी येणारा प्रत्येक जण शिवाजी महाराजांचा एक संदेश घेऊन जाणार आहे. शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून एक विचार आहे, असं अमित शाह म्हणालेत.
Published on: Feb 19, 2023 02:43 PM