अमित शाह म्हणाले आपके पीछे हम चट्टाण की तर खडे है
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shaha )भेट तेव्हा ते म्हणाले हम लोग तो पुराने मित्र है, शिवसेना - भाजप (Shivsena -BJP) युती पाहिलेसे है, आप चिंता मत करो आपके पीछे हम चट्टाण की तर खडे है .
मुंबई – शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shaha )भेट तेव्हा ते म्हणाले हम लोग तो पुराने मित्र है, शिवसेना – भाजप (Shivsena -BJP) युती पाहिलेसे है, आप चिंता मत करो आपके पीछे हम चट्टाण की तर खडे है , असे एकनाथ खडसे यांनी म्हणताच सभागृहात एकच हश्या पिकाला. असे म्हणत एकनाथ शिंद यांनी भास्कर जाधव (Bhaskar jadhav)यांना टोला लगावला. त्याच बरोबर ते म्हणाले की भास्करराव जे खरे आहे ते बोलायलापण हिमंत लागते. हा आमच्या आतला आवाज आहे. असे म्हणताच सभागृहात एकच हश्या पिकाला.