शिवजयंतीदिनी शिवनेरीच्या पायथ्याशी अमोल कोल्हेंचं ‘भगवा जाणीव आंदोलन’; काय कारण?
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राष्ट्रवाजीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं 'भगवा जाणीव आंदोलन' सुरू आहे. याचं कारण काय आहे? पाहा...
किल्ले शिवनेरी : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं ‘भगवा जाणीव आंदोलन’ सुरू आहे. या आंदोलनात अनेक शिवभक्त सामील झाले. आहेत. ‘किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज हवाच….!’, अशी मागणी आणि फलक घेवून शिवभक्त शिवनेरीच्या पायथ्याशी जमले आहेत. हा निषेध नाही, तर जाणीव आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी शिवभक्तांसह शिवजयंती साजरी केली.
Published on: Feb 19, 2023 09:30 AM