Video : शिवजयंतीदिनी अमोल कोल्हे यांचं आंदोलन; केंद्र आणि राज्य सरकारला इशारा

| Updated on: Feb 19, 2023 | 9:53 AM

किल्ले शिवनेरी :  आज शिवजयंतीदिनी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं ‘भगवा जाणीव आंदोलन’ सुरू आहे. यावेळी tv9 मराठीशी बोलताना त्यांनी आपली मागणी बोलून दाखवली. ” किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावलाच पाहिजे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावर भगवा का लावू शकत नाही? तो लावलाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्र शासनाकडे ठामपणे ही […]

किल्ले शिवनेरी :  आज शिवजयंतीदिनी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं ‘भगवा जाणीव आंदोलन’ सुरू आहे. यावेळी tv9 मराठीशी बोलताना त्यांनी आपली मागणी बोलून दाखवली. ” किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावलाच पाहिजे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावर भगवा का लावू शकत नाही? तो लावलाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्र शासनाकडे ठामपणे ही मागणी केली पाहिजे, असं अमोल कोल्हे म्हणालेत. एक वर्षाची मुदत आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारला देतो आणि जर पुढच्या शिवजयंतीला ध्वज फडकला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करणार, असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिलाय.

Published on: Feb 19, 2023 09:53 AM
शिवजयंतीदिनी शिवनेरीच्या पायथ्याशी अमोल कोल्हेंचं ‘भगवा जाणीव आंदोलन’; काय कारण?
जोवर प्रत्येक शिवभक्ताला महाराजांना वंदन करता येणार नाही, तोवर मीही नतमस्तक होणार नाही; संभाजीराजे भूमिकेवर ठाम