काल शपथविधीला हजर, आज अमोल कोल्हे म्हणतात, ‘#मी_साहेबांसोबत’

| Updated on: Jul 03, 2023 | 4:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या 30 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी खासदार अमोल कोल्हे देखील सहभागी होते. मात्र आज अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या 30 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी खासदार अमोल कोल्हे देखील सहभागी होते. मात्र आज अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे यांच्या पोस्टमध्ये काय? यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

Published on: Jul 03, 2023 04:14 PM
“मी शरद पवार यांना फोन करणार, पण आता मागे वळून बघणार नाही”, प्रफुल्ल पटेल यांची भूमिका
Ajit Pawar News : अजित पवार आणि राष्ट्रवादीची सत्तेत एन्ट्री; भाजप अन् शिंदे गटात धुसफूस? लाड म्हणतात…