जेव्हा विधानभवनाबाहेर जयंत पाटील आणि अमोल मिटकरी यांची अचानक भेट होते; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Aug 04, 2023 | 8:33 AM

काल विधानभवनाबाहेर जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची भेट झाली. या भेटीमध्ये दोघांमध्ये मिश्किल संवाद झाला.

मुंबई, 04 ऑगस्ट 2023 | अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार गट आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले आहेत. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टार्गेट करण्यात आलं आहे. असं असताना काल विधानभवनाबाहेर जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची अचनाक भेट होते. या भेटीमध्ये दोघांमध्ये मिश्किल संवाद होतो, त्यानंतर काय घडतं हे पाहा या व्हिडीओमध्ये…

Published on: Aug 04, 2023 08:33 AM
“मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गटामुळे रखडलेली नाही, तर…”; अनिल परब यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले
सातारकरांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाकडे जाणारी तराफा सेवा पुन्हा