रवी राणा एकटे एवढं बोलू शकणार नाहीत, त्यांच्या पाठिशी कोण?- बच्चू कडू

| Updated on: Oct 26, 2022 | 4:17 PM

बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांच्यावर निशाणा साधलाय.

अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांच्यावर निशाणा साधलाय.माझ्यावर आरोप करण्याची राणा यांची एकट्याची ताकद नाही, त्यांच्या पाठिशी असणाऱ्याचा शोध घ्यावा लागेल, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणालेत. ते अमरावतीत बोलत होते.

Published on: Oct 26, 2022 04:17 PM
आम्ही नरेंद्र मोदींच्याच नावावर निवडून येतो- रावसाहेब दानवे
एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत- बच्चू कडू