दुसऱ्या दिवसाची दुपार झाली तरी अमरावती पदवीधर मतदारसंघची मतमोजणी सुरूच, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Feb 03, 2023 | 1:39 PM

कालपासून अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सुरूच आहे. दुपारी चार वाजेनंतर लागू शकतो, असा अंदाज आहे. पाहा...

कालपासून अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सुरूच आहे. दुपारी चार वाजेनंतर लागू शकतो, असा अंदाज आहे. आतापर्यंत मविआचे धिरज लिंगाडे आतापर्यंत 2540 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार रणजित पाटील पिछाडीवर पिछाडीवर आहेत. धिरज लिंगाडे यांची विजयाकडे घौडदौड सुरू आहे. धीरज लिंगाडे यांना आतापर्यंत मिळाले 44,877 मतं आहेत. तर रणजीत पाटील यांना आतापर्यंत 42,337 मतं मिळाली आहेत. सध्या पसंती क्रमांक दोनच्या मतांची मोजणी सुरू आहे.

Published on: Feb 03, 2023 01:39 PM
नागपुरातील पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने स्वीकारावी; काँग्रेस नेत्याचा चिमटा
थोडसं शांत राहून आत्मपरीक्षण करा, अजित पवार यांचा कुणाला खोचक सल्ला?