Amravati Missing Girl: बेपत्ता तरुणी सापडण्यात विहिंप, बजरंग दल, भाजपची मोठी मदत- अनिल बोंडे

Amravati Missing Girl: बेपत्ता तरुणी सापडण्यात विहिंप, बजरंग दल, भाजपची मोठी मदत- अनिल बोंडे

| Updated on: Sep 08, 2022 | 9:29 AM

ज त्या तरुणीला धरणी येथे आणण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर बोंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

लव्ह जिहादला विरोध करणाऱ्या बजरंग दल, विश्व शिंदू परिषद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगले यश मिळाले असल्याचे भाजप नेते अनिल बोंडे म्हणाले. धारणी येथील आकोट मधून दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागला आहे. बेपत्ता मुलीचा शारीरिक छळ होत आल्याची माहिती तिने तिच्या भावाला दिली. त्यानंतर आज त्या तरुणीला धरणी येथे आणण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर बोंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

Published on: Sep 08, 2022 09:29 AM
उल्हासनगरमध्ये पहायला मिळतोय दुबईचा बुर्ज खलिफा
Amravati Missing girl: सहा तासांच्या शोधानंतर अमरावतीतील बेपत्ता मुलगी सापडली