मला दिवसातून फक्त एक वेळा पाणी मिळायचं; कारागृहातील अनुभव सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर

| Updated on: Apr 06, 2023 | 1:02 PM

MP Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मागच्या वर्षी कारागृहात असतानाचे अनुभव सांगितले आहेत. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. पाहा व्हीडिओ...

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज हनुमान चालिसा पठण केलं. हनुमान जयंतीनिमित्त नवनीत राणा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यांनी मागच्या वर्षी कारागृहात असतानाचे अनुभव सांगितले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. दुसऱ्या महिलांना जेलमध्ये 4 वेळा पाणी मिळत होतं.मला मात्र एक वेळा पाणी मिळायचं. दर दिवशी मी हनुमान चालीसा पठण करत होते, असं नवनीत राणा यांनी सांगितलं. जेलमधील पोलीस तेव्हा मला म्हणाले होते की, जेव्हा तुम्ही बाहेर निघाल तर झाशीची राणी बनुन बाहेर निघाल!, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.

Published on: Apr 06, 2023 01:02 PM
तरच तुम्ही खरे गृहमंत्री, विरोधकांवर काडतूसं फेकूण मारता तिही भिजलेली; राऊत फडणवीसांवर बरसले
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचं 1 मे ला उद्घाटन; काम किती पूर्ण?