अपघात अन् राजकारण; बच्चू कडू उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Jan 23, 2023 | 7:48 AM

प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यावरून बरेच दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. काल त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “माझा अपघात झाला. त्यानंतर मी त्यावरून काही प्रतिक्रिया दिली असती तर ठीक आहे. पण काही लोक या अपघाताचंही राजकारण करत आहेत. राजकारणाच्या काही मर्यादा आहेत. त्या पाळणं गरजेचं आहे. असं होणारं राजकारण योग्य नाही. होणाऱ्या चर्चांना काही अर्थ नाही”

अपघातावरून राजकारण केले, बच्चू कडू यांनी सांगितला अपघाताचा थरार
दोन-पाच सभेनंतर जीवाला धोका, काळ्या मांजराला भिती; गजानन काळे यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा