घातपात की अपघात? नेमकं काय घडलं? बच्चू कडू यांनी उलगडा केला…

| Updated on: Jan 23, 2023 | 9:02 AM

प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाहा...

प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यावर आता स्वत: बच्चू यांनी डिस्चार्जनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.”आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं राजकारण केलं जातं.होणाऱ्या चर्चांना काही अर्थ नाही. त्या वाहनचालकाचीही काही मीच घाईत होतो. गाडी पाहून मी गोंधळून गेलो. त्यामुळे अपघात झाला. त्या चालकाने मला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण मी गोंधळल्याने खाली पडलो”, असं म्हणत बच्चू कडू यानी अपघाताचा घटनाक्रम सांगितला.

ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपुष्टात, यासह अधिक बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही वडिलांचे तैलचित्र लावू शकले नाहीत, प्रवीण दरेकर यांचा निशाणा