अमरावतीत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन, अभिनेत्री अमृता खानविलकरची उपस्थिती

| Updated on: Jan 28, 2023 | 8:04 AM

अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...

अमरावती : अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुड्डा यांनी हजेरी कबड्डी स्पर्धेला हजेरी लावली. आमदार यशोमती ठाकुर यांच्याकडून कबड्डी स्पर्धेचं आयोजन आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातील नामांकित महिला आणि पुरुषांचे कबड्डी संघ सहभागी होणार आहेत. पाहा व्हीडिओ…

मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा, त्यांना फक्त बिघडवायचे आहे. द्यायचे काहीच नाही
कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान अन् बाळासाहेब ठाकरे, सावरकरांचा विसर; ‘सामना’तून भाजपवर हल्ला