Bhandara : भंडाऱ्यात घरात आढळला 8 फूट अजगर

| Updated on: Jul 24, 2022 | 3:30 PM

भंडाऱ्यातील राकेश चुटे यांच्या माळ्यावर तब्बल 8 फूट व 7  किलो वजनाच्या अजगराने आसरा घेतला होता. घरात अजगर असल्याचे समजताच  प्रसंगावधान राखत सर्प मित्राला पाचारण करण्यात आले.

भंडारा – भंडाऱ्यातील (Bhandara)लाखांदूर मानेगाव घरात लपवून बसलेल्या अजगराला(python) जीवदान मिळाले आहे. भंडाऱ्यातील राकेश चुटे यांच्या माळ्यावर तब्बल 8 फूट व 7  किलो वजनाच्या अजगराने आसरा घेतला होता. घरात अजगर असल्याचे समजताच  प्रसंगावधान राखत सर्प मित्राला पाचारण करण्यात आले. सर्प मित्राच्या मदतीने घरातील अजगर बाहेर काढण्यात आला.त्यानंतर अजगराला सर्पमित्राच्या मदतीनं सुरक्षित पणे जंगलात (Forest)त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.मात्र घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Published on: Jul 24, 2022 03:30 PM
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत मातोश्रीवर दाखल
Rajaram Jadhav: कितीही आमदार, खासदार फुटले तरी आम्ही पदाधिकारी, नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार