मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी सभेसाठी पैसे दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Sep 13, 2022 | 12:11 AM

प्रत्येकी अडीचशे रुपयांचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर यावरून विरोधकांनी सुद्धा टीका केली आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडली.  या सभेसाठी पैसे देऊनही गर्दी जमवल्याचा आरोप झाल्या आणि त्याचं कारण आहे व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप. प्रत्येकी अडीचशे रुपयांचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर यावरून विरोधकांनी सुद्धा टीका केली आहे.

Published on: Sep 13, 2022 12:11 AM
मुख्यमंत्र्यांची पैठणची सभा, आदित्यला टोला आणि शिवसेनाला सलमानचा डायलॉग
उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता नारायण राणे यांच्याकडून या शब्दात इशारा