Special Report | गद्दार शब्दावरुन शिवसेना-शिंदे गट आमनेसामने

Special Report | गद्दार शब्दावरुन शिवसेना-शिंदे गट आमनेसामने

| Updated on: Jul 18, 2022 | 2:12 AM

बांगर ह्यांच्या कार्यर्त्यांनी  शिंदे गाटात येण्याअगोदर साहेबांना 100 कोटींची ऑफर आहे असं व्यक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची नेटकरी टिकगल करत आमदार बांगर यांना त्यातील 50 लाख द्या अशी ही मागणी करत असल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. 

मुंबई : कळमनुरी विधान सभेचे आमदार संतोष बांगर यांनी जे गद्दार म्हणतील त्यांच्या कानाखाली वाजवा असं वक्तव्यं काल केले होते. त्यानंतर आमदार संतोष बांगर हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. त्यांच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर बांगर ह्यांच्या कार्यर्त्यांनी  शिंदे गाटात येण्याअगोदर साहेबांना 100 कोटींची ऑफर आहे असं व्यक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची नेटकरी टिकगल करत आमदार बांगर यांना त्यातील 50 लाख द्या अशी ही मागणी करत असल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.

Published on: Jul 18, 2022 02:11 AM
Special Report | 2 निवडणुका, शिवसेनेच्या 2 भूमिका
Special Report | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना दे धक्का