शिवसेनेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याला भरचौकात चोप

| Updated on: Mar 24, 2022 | 2:05 PM

शिवसेनेबद्दल (Shivsena) सोशल मीडियावर अक्षापार्य पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे शिवसैनिकांनी अक्षापार्य पोस्ट व्हायरल करणाऱ्यांला भरचौकात चोप दिल्याचा प्रकार वायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.

शिवसेनेबद्दल (Shivsena) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे शिवसैनिकांनी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याला भरचौकात चोप दिल्याचा प्रकार वायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. शिवसैनिकांनी चोप दिल्यानंतर माफी मागून प्रकरण मिटले.
Published on: Mar 24, 2022 01:59 PM
Karuna Sharma अंबाबाई मंदिराचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरणार
सुडाच्या भावनेनं कारवाई करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल, Sanjay Raut यांचा भाजपला टोला