धक्कादायक! 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याचा होता डाव; पुण्यातील अटक दहशतवाद्यांकडून मोठी माहिती समोर

| Updated on: Aug 04, 2023 | 12:06 PM

एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा डाव होता, अशी माहिती दहशतवाद्यांच्या चौकशीतून समोर आली आहे.

पुणे, 4 ऑगस्ट 2023 | एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा डाव होता, अशी माहिती दहशतवाद्यांच्या चौकशीतून समोर आली आहे. दहशतवादी हे सध्या एटीएस आणि एएनआयच्या ताब्यात आहेत. आणि आणखी 3 दहशतवादी एटीएसच्या जाळ्यात अडकले आहेत. आतापर्यंत 5 जणांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे.

Published on: Aug 04, 2023 12:06 PM
दुगारवाडी धबधबा वाहतोय ओसांडून, पाहा ड्रोनद्वारे विहंगम दृश्य
पावसामुळे पुणे-सातारा महामार्गाची दुरावस्था, रस्त्यांची वाईट अवस्था अन् वाहनचालक हैराण