राहुल गांधी यांना अंदमानची तिकीटं कुणी आणि का पाठवली?; पाहा…

| Updated on: Mar 28, 2023 | 2:04 PM

Congress Rahul Gandhi : अंदमानला जावून सावरकरांचा त्याग आठवा; राहुल गांधींना अंदमानची तिकीटं कुणी पाठवली? पाहा सविस्तर...

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केलं अन् त्यांच्या या वक्तव्यावर टीका होऊ लागली. सावकरकर प्रेमींनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. हिंदू महासंघाच्या वतीनेही या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसंच आक्रमक प्रतिक्रियाही देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा त्याग माहिती नाही. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत. त्यांनी अभ्यास करावा, असं म्हणण्यात आलं आहे. हिंदू महासंघाच्या वतीने राहुल गांधींना अंदमानची तिकीटं पाठवण्यात आली आहेत. राहुल गांधींनी एक दिवस तरी कोठडीत राहावं. तेव्हा राहुल गांधी यांना सावरकरांचा त्याग कळेल, असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले आहेत.

Published on: Mar 28, 2023 02:04 PM
संजय शिरसाट, मुंबईत 72 व्या मजल्यावर कुणासाठी फ्लॅट घेतला?; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा सवाल
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा कधी आणि कुठे असणार?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं…