Video : आधी वंदे मातरमला सरकारने राष्ट्रगीत करून दाखवावं- आनंद दवे
अखंड भारतनंतर आधी वंदे मातरमलाच राष्ट्रगीत सरकारने करून दाखवावे. यांना वंदेमातरमची अडचण नाहीये, हिंदूंना जे आवडत त्याच्या आडवं येण्याचा स्वभाव आहे. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, हिजाब बंदी ऐकणार नाही. अयोध्येचा निकाल मानणार नाही. 370 चालणार नाही, समान नागरी खपणार नाही. उद्या घटना मानायला पण नकार देतील. परवा कायदे वेगळे करा सांगतील नंतर सुट्टी वेगळी […]
अखंड भारतनंतर आधी वंदे मातरमलाच राष्ट्रगीत सरकारने करून दाखवावे. यांना वंदेमातरमची अडचण नाहीये, हिंदूंना जे आवडत त्याच्या आडवं येण्याचा स्वभाव आहे. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, हिजाब बंदी ऐकणार नाही. अयोध्येचा निकाल मानणार नाही. 370 चालणार नाही, समान नागरी खपणार नाही. उद्या घटना मानायला पण नकार देतील. परवा कायदे वेगळे करा सांगतील नंतर सुट्टी वेगळी मागतील. प्रार्थना वेगळी, वेळ वेगळी, जागा वेगळी आणि नंतर परत एकदा देश वेगळा… हे लाड आत्ता नकोच. हुतात्मा स्मारक फोडणार, लोकांचे गळे कापणार, पोलीस सरकवा म्हणणार, अफझल आणि औरंगझेबची कबर पूजणार… हे थांबायलाच हवं! आत्ता वंदेमातरम लाच राष्ट्रागीत करावे आणि देशातील प्रत्येक शाळेत ते सक्तीचं करावे, असं आनंद दवे (Anand Dave) म्हणाले आहेत.
Published on: Aug 16, 2022 02:33 PM