Anant Chaturdashi 2022 : मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ
आज अनंत चतुर्दशी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाल निरोप देण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून, या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले आहेत.
आज अनंत चतुर्दशी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाल निरोप देण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून, या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले आहेत. गणेशाच्या जयघोषाणाने आणि वाद्यांनी परिसर दुमदुमून गेला आहे. मुंबईचा राजा आता गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ झालाय. मुंबईमध्ये इतर गणपती मंडळाच्या विसर्ज मिरवणुकांना देखील सुरुवात झाली आहे.
Published on: Sep 09, 2022 10:55 AM