अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

| Updated on: Aug 31, 2022 | 12:49 PM

एकंदरीतच आजपासून या उत्सवाला सुरुवात झालेली असताना भक्तांनी आता मोठ्या गर्दीत दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे आता गणेश भक्तांसाठी हा अंधेरीच्या राजाचं दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. एकंदरीतच यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 

गणेश उत्सवाला राज्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून मुंबईतील श्रींची दर्शनालाही आता सुरुवात झाली आहे. मुंबईत गणेश उत्सवाला एक आगळेवेगळे महत्व आहे. त्याचप्रमाणे जो अंधेरीचा राजा म्हणून ओळखला जातो त्या श्रींच्या दर्शनालाही आता  भक्तांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जो अंधेरीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशाचीही भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठपणा करण्यात आली आहे. भव्य आणि सुंदर अशी मुर्तीची प्राणप्रतिष्ठपणा करण्यात आली आहे. या अंधेरीच्या राजाला नवसाला पावणारा राजा म्हणून गणेश भक्ता मंडळामध्ये प्रसिद्ध आहे. एकंदरीतच आजपासून या उत्सवाला सुरुवात झालेली असताना भक्तांनी आता मोठ्या गर्दीत दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे आता गणेश भक्तांसाठी हा अंधेरीच्या राजाचं दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. एकंदरीतच यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Published on: Aug 31, 2022 12:49 PM
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा, शिवसेनेसह शिंदे गट, मनसेचाही मेळावा?
लालबागच्या राजाच्या दर्शधनासाठी धक्काबुक्की…