नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

| Updated on: Jan 10, 2023 | 9:41 AM

अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. पाहा...

2023 या नवीन वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी (Angaraki Chaturthi) आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या गणपती मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केलीय. अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं (Dagdusheth Halwai Ganpati)  दर्शन घेण्यासाठी पुणेकर उत्साहाने घराबाहेर पडलेत. त्यामुळे शिवाजी रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रांग पाहायला मिळतीये.

Published on: Jan 10, 2023 08:23 AM
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदेगटात प्रवेश, ‘वर्षा’वर भगवा झेंडा धरला हाती
आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार