Breaking | अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स मिळालं नाही, देशमुखांच्या वकीलांचा दावा

Breaking | अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स मिळालं नाही, देशमुखांच्या वकीलांचा दावा

| Updated on: Jul 03, 2021 | 7:57 PM

अनिल देशमुखांना अद्याप ईडीचं तिसरं समन्स मिळालं नाही, असा दावा देशमुख यांच्या वकिलाने केला आहे. (Anil Deshmukh did not get third summons from ED, claims Deshmukh's lawyers)

मुंबई : अनिल देशमुखांना अद्याप ईडीचं तिसरं समन्स मिळालं नाही, असा दावा देशमुख यांच्या वकिलाने केला आहे. अनिल देशमुखांचे वकिल इंदरपाल सिंह यांनी हा दावा केला आहे. तसेच अनिल देशमुख मुंबईतच असल्याचेही सिंह यांनी म्हटले आहे.

Corona Update | विधीमंडळात कोरोना चाचणीला सुरुवात
Ajit Nawale | केंद्रीय कृषी कायदे मुळातून रद्द करण्याची भूमिका घ्या, अजित नवलेंचं सरकारला आवाहन