Anil Parab – अनिल परब यांच्यावर कठोर कारवाई होणार – किरीट सोमय्या
त्यामुळे अनिल परब यांच्यावर कठोर कारवाई होणारच असे मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई – अनिल परबांच्या विरोधात एकावेळी पाच कारवाया सुरूआहेत. ही जी याचिका आहे ती यांच्या त्यांच्या क्रिमिनल रेकॉर्डची आहे. ईडीची (ED) सुनावणी सुरु आहे.आणि मला विश्वास आहे की जी ईडकडे जी डॉक्युमेन्ट आहे. त्याच्यामुळे ईडीची पुढची करवाई होणे अपेक्षित आहे. इन्कमटॅक्सने धाडी घातल्या होत्या त्यात बेनामी प्रॉपर्टी घोषित करता येणार आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. त्यामुळे अनिल परब (Anil Parab)यांच्यावर कठोर कारवाई होणारच असे मत भाजप नेते किरीट सोमय्या(kirit Somayya) यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Jul 22, 2022 06:45 PM