Video : हल्ला करणाऱ्याला बसेल शॉक! Solapurच्या अंकितानं बनवला वूमन सेफ्टी सूट

| Updated on: Jan 30, 2022 | 5:02 PM

सोलापूरच्या अंकिता रोटे या इंजिनिअरिंग(Engineering)च्या विद्यार्थिनीनं वुमन सेफ्टी सूट(Women safety suit)ची निर्मिती केली आहे. महिला, तरुणींना स्वसंरक्षणासाठी सूट महत्त्वपूर्ण असणार आहे. छेडछाड झाल्यावर सूटच्या माध्यमातून कुटुंबीयांना आणि पोलिसांच्या मोबाइलवर मेसेज जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही अंकितानं तयार केलेल्या सूटची दखल घेतली आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी सोलापूरच्या अंकिता रोटे या इंजिनिअरिंग(Engineering)च्या विद्यार्थिनीनं वुमन सेफ्टी सूट(Women safety suit)ची निर्मिती केली आहे. महिला, तरुणींना स्वसंरक्षणासाठी सूट महत्त्वपूर्ण असणार आहे. छेडछाड झाल्यावर सूटच्या माध्यमातून कुटुंबीयांना आणि पोलिसांच्या मोबाइलवर मेसेज जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही अंकितानं तयार केलेल्या सूटची दखल घेतली आहे. लवकरच महाराष्ट्र पोलिसांना या सूटचा डेमो दिला जाणार आहे. आताच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. घराच्या बाहेर महिला सुरक्षित नाहीत. अशावेळी या सूटवर पॉवर ऑन सर्किट आहे. ते मोबाइलशी कनेक्ट आहे. त्यात मेसेजच्या माध्यमातून लोकेशन आणि मदत असं हे फंक्शन असणार आहे. जो हल्ला करणार, त्याला शॉक बसणार असल्याची रचना या सूटमध्ये करण्यात आलीय.
Aurangabad मधील ते वादग्रस्त बॅनर फाडलं
Nana Patole | ‘अमृता फडणवीस आमच्या सुनबाई त्यावर प्रतिक्रिया देणार नाही’